“सुख” म्हणजे नक्की काय असतं? (आम्ही ‘कॅब’वाले…)
मे-जून चा साधारण अप्रेजल चा काळ. आज फायनल लेटर मिळणार होतं. सकाळपासून डोक्यात विचारांचा भुंगा कीणकीणत होता. वर्षभर जरा चांगलं काम झालं होतं. चक्क टिम लीड कडून आणि म्यानेजर कडून फारच चांगले रेटिंग मिळाले होते…जे घडत नाही ते याची देही याची डोळा पाहिल्यामुळे डोळे फाटायची वेळ आली होती! तर आज काय होईल याचाच भुंगा डोक्यात रुंजी घालत होता. संध्याकाळी जेव्हा टीम लीड ने लेटर मोठा … Continue reading “सुख” म्हणजे नक्की काय असतं? (आम्ही ‘कॅब’वाले…)