आम्ही ‘कॅब’वाले…
वेळ साधारण सकाळची ३:३० – ४ ची …किंवा ११:३० – १२ ची …किंवा रात्री ७:३० – ८ चि… मोबाईल कर्कश्य आवाजात किणकिणतो…. पलीकडून, “…, हा … ह्याल्लो … अवधूत सर…. पिकअप आहे?”… इकडून मी…”हा…आहे. किती वाजे पर्यंत कॅब येइ… ” …तो पर्यंत पलीकडच्या धसमुसळ्या ट्रान्सपोर्ट वाल्या कोर्डीनेटरने फोन ठेवलेला (आदळलेला) असतो… शिफ्ट सकाळची (मॉर्निंग) किंवा रात्री ची (नाईट) असेल आणि झोपमोड झाली असेल तर दोन … Continue reading आम्ही ‘कॅब’वाले…